Description
परिवर्तन जळगाव निर्मित
दंतकथा
मूळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्ला
मराठी रूपांतर : भारत सासणे
अब्दुल बिस्मिल्ला हिंदी साहित्यात मानाच नाव आहे . मुळात मानवी जगण्यांमधील संघर्ष , त्यातली अनिश्चितता , आधुनिक जगण्यामध्ये आलेलं कृत्रिमपण व त्यातली हिंसकता याच दर्शन त्याच्या साहित्या मधून प्रतीत होत असते .
ही दंतकथा मनोरंजन करतेच , हसवते , पण अंतर्मुख करते .
ही केवळ कोंबड्याची गोष्ट आहे का ? ऐकून तुम्हीच ठरवा
संकल्पना : डॉ किशोर पवार
दिग्दर्शक : हर्षल पाटील
निर्मिती प्रमुख ; नीलिमा जैन
नेपथ्य : राजू बाविस्कर
प्रकाश योजना - विशाल कुळकर्णी
वाचक कलावंत : हर्षल पाटील , राहुल निंबाळकर , शीतल पाटील , अक्षय नेहे , हर्षदा पाटील , मोना निंबाळकर .